यावर विचार करा

एक विडी / सिगारेट ओढल्याने
पाच मिनिटांनी आयुष्य कमी होते.
आपण खूप जगावे
असे आम्हास वाटते…!!
नवी गोष्ट, नवी सुरुवात, नवा बदल करायचा असेल
तर त्यासाठी मुहूर्त शोधायची गरज नाही,
कोणतीही नवी सुरुवात करायला
‘आज’ हा दिवस फार चांगला आहे…!!
icon-yoga-man पूर्वी मी हुशार होतो
म्हणून जग बदलायचा प्रयत्न करत होतो
आता मी शहाणा झालो आहे
म्हणून मी स्वत:ला बदलत आहे…!!
जीवन किती सुंदर आहे
‘‘अनुभव’’ तुम्हाला सांगत जाईल…
प्रयत्न करायला विसरु नका
मार्ग तुम्हाला सापडत जाईल…!!