काय टाळायला हवे

कुटुंबाने काय टाळायला हवे…

  • आणलेल्या दारुच्या बाटल्या लपवून ठेवणे किंवा फेकुन देणे
  • व्यसनाधिन व्यक्ती व्यसनाच्या अंमला खाली असताना त्याच्याशी वादविवाद करणे
  • सतत त्यांच्याशी व्यसनाबद्दल बोलणे
  • रुग्णांना अवाजवी भीती दाखविणे किंवा शिक्षा करणे
  • सतत उपदेश देणे
  • लाच देणे
  • भावनीक आव्हान देणे
  • भावनात्मक यातना देणे