काय माहिती हवे

कुटुंबाला काय माहिती हवे…

  • दारु हा व्यसनाचा घातक आजार आहे. ज्यास वैद्यकिय मदतीची गरज आहे.
  • शांतपणे बसून व चर्चेने या आजाराच्या मुळापर्यंत पोहचता येऊ शकते
  • व्यसनाधिन माणसाच्या प्रत्येक चुकांवर पांघरुण घालु नका
  • व्यसनाधीन व्यक्ती दारु न पिऊन कुटुंबीयांवर उपकार करत नाही आहे
  • इतर व्यसनाधिन व्यक्तींच्या कुटुंबीयांशी संवाद साधा
  • प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक गरजा व कौटुंबिक गरजा ओळखण्यास शिकले पाहिजे
  • जगात फक्त त्यांच्याच कुटुंबीयांवर अशी परिस्थिती नसून इतरही अनेक कुटुंबीयांवर ती ओढावलेली असते