निर्माण होणारे दोष

कुटुंबात निर्माण होणारे दोष

  • प्रत्येकाची दैनंदिनी बिघडते
  • बायकोच्या जेवण बनवण्यात चुका
  • मुलांच्या अभ्यासात चुका
  • आई-वडीलांचे उतार वयात आरोग्याकडे दुर्लक्ष
  • कुटुंब दिशाहीन होते
  • कुटुंबाची निर्णय क्षमता खालावते
  • कुटुंबातील आपापसातील संवाद त्रोटक होतात
  • प्रत्येकजण दुसर्‍याची चूक शोधतो
  • प्रत्येकाला आपापल्या मर्यादांची जाणीव राहत नाही